कोरोना : रावेर तालुक्यातील पोलीस पाटलांची बैठक

रावेर, प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज रावेर पोलिस स्टेशनच्या आवारात तालुक्यातील पोलीस पाटलांची बैठकीचे आयोजन करण्यात आले.

रावेर पोलीस स्टेशनात पोलीस पाटीलांची मिटिंग घेण्यात आली. यात गावातील लग्न समारंभास -५१ व्यक्तीस,मयत यात्रा-२० व्यक्तीस, कार्यक्रम,सण उत्सव परवानगी , गावात येणारे नविन व्यक्ती. तसेच कंटेन्टमेंट झोनमध्ये ये जा करणार नाही याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच रावेर शहरातील बॅक व एटीएम केंद्राचे सेन्टरचे सुरक्षा आढावा संदर्भात संबधित बॅक मॅनेजर यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये विविध सूचना देण्यात आल्या.

Protected Content