Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात आज २ संक्रमित रूग्ण आढळले; पाच रूग्ण झाले...

कोरोना : जिल्ह्यात आज २ संक्रमित रूग्ण आढळले; पाच रूग्ण झाले बरे !

0
105

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात दोन  बाधित रूग्ण आढळून आले. तर पाच  रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. 

 

जळगाव जिल्ह्यात कोवीड अहवालानुसार भुसावळ तालुक्यात  २  बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्हा रूग्णालयाने दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ६५६  बाधित रूग्ण आढळून आले तर १ लाख ४० हजार ५१  हजार रूग्ण बरे होवून घरी परतले. तर ३०  बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 

 


Protected Content

Play sound