Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात आज बाधित रुग्ण नाही

कोरोना : जिल्ह्यात आज बाधित रुग्ण नाही

0
22

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोविड रुग्णालयाने आज पाठविलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात एक ही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नसून एक रुग्ण बरा झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.

 

जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ७९० रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २०९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५७७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर ४ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस.एस. चव्हाण यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound