कोरोना : जिल्ह्यात आज नव्याने १ रुग्ण आढळला तर १ रुग्ण झाला बरा

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात १ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आला आहे. तर एक रूग्ण बरा होवून घरी परतला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांची यांनी दिली आहे.

 

जिल्ह्यात जळगाव शहरात १ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५१ हजार ५५ ४ कोरोना रूग्ण आढळून आले. त्यापैकी १ लाख ४८ हजार ९२० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या १४ कोवीड रूग्ण उपचार घेत आहे. तर आतापर्यंत २ हजार ५९१ बाधितांचा मृत्यू झाला आहे

 

Protected Content