Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात आज आढळले दोन कोरोना बाधित रुग्ण

कोरोना : जिल्ह्यात आज आढळले दोन कोरोना बाधित रुग्ण

0
20

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज प्राप्त झालेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात एकुण दोन  बाधीत रूग्ण आढळून आले असल्याची  माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 

जळगाव जिल्ह्यात आज दोन रूग्ण आढळून आलेत. यात भुसावळ तालुक्यातील दोघांचा समावेश आहे. आज  ॲक्टीव्ह रूग्णाची संख्या  १४ झाली आहे.  जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ७५५  बाधित रूग्ण आढळून आले होते. त्यापैकी १ लाख ४० हजार १६६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तसचे २ हजार ५७५ रूग्ण उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 


Protected Content

Play sound