यावल, प्रातिनिधी । तालुक्यातीत सातपुडा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या हरिपुरा येथे आ. शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमात कोरोना विषाणु संसर्ग महामारीच्या संकटकालीन काळात आदिवासी समाजाच्या तडवी रुग्णवाहीकाच्या वाहक व चालक यांनी नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोणातुन सातत्याने आपली उत्तम आणि उत्कृष्ट अशी कामगिरी केल्याने आसेम आदिवासी संघटनेच्या वतीने सन्मान पत्र देऊन गौरवविण्यात आले.
कोरोना संकटकाळातील तडवी समाजाच्या रुग्णवाहीकाव्दारे कामगिरीचा अभिमान असल्याचे गौरोद्गर आमदार शिरीष चौधरी यांनी काढले. याप्रसंगी तडवी समाजासाठी देणगी स्वरूपात ३९ हजार २०८ रुपये सर्वानुमते देण्यात आले. अनिल गुरूजी, राजु बिर्हाम अध्यक्ष राजु मुशीर स्मृतीचिन्ह, शरीफ आझाद खतीब हुसेन मुंबई, मुबारक गुरु,जी लुकमान डाक्टर, अरमान सरदार सौखेडा, दिलीप अप्पा VDO पाल30गोल्ड मेडल= इरफान सर मु.नगर= जमाल सर, भुसावल(न्याजसाठी) मनोज हाजी जमशेर,सर यावल सलीम फकिरा सर जलगांव 1रमेश बुऱ्हाण सर, गृहपाल औरंगाबाद युसूफ भाई शाह जळगाव ,अशरफ अप्पा नायब हनिफ अप्पा सौखेडासिम, बहादुर मुस्तफा, न्हावी हाजी सुभान गलझार, नाशिक आदिल हाजी सुभान इंजी. पुणे मनपा नुरखॉ बलदार, मोहरद गफुर अब्दुल जनाब नसिम हाजी हमीद रूबाब अप्पा पाल ,हबीब तडवी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी यावल , राजु अनवर ग्रामसेवक सावदा ता. रावेर आर्दश ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त मजित अप्पा अरमान तडवी परसाडे, अकबर सायबु, जानोरी(खिरोदा) रमजान शालम साहेब, नाशिक मुनाफ गंभीर सर, रावेर मुबारक उखर्डू सर, कुसूंबा फिरोज सरफराज सर, के.प्र. सिल्लोड सलीम एलआयसी जळगाव रोशन हसन, कळमोदा, यावल तालुका ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष रुबाब तडवी, आझाद हैदर, पाल (नाशिक) तडवी समाजहिताच्या रुग्णवाहिकेचे सम्पूर्ण कार्य हे मुंबई येथून हाताळले जात असल्याची माहिती याप्रसंगी समाज बांधवांच्या वतीने देण्यात आली.