Home Cities जळगाव कास्टाईब कर्मचारी कल्याण महासंघातर्फे महामानवास अभिवादन

कास्टाईब कर्मचारी कल्याण महासंघातर्फे महामानवास अभिवादन

0
51

जळगाव प्रतिनिधी । महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130वी जयंती निमित्त विभागीय अध्यक्ष अनील सुरडकर यांच्याहस्ते प्रतिमा पुजन करुन माल्यार्पण करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात  झालेल्या कार्यक्रमात सुनील सोनवणे जिल्हाध्यक्ष महासंघ यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमास आर.टी. सोनवणे, जितेन्‍द्र जावळे, रविकिरण बिहाडे, रमेश सोनवणे, फिरोज पठाण, मिलिंद लोणारी सचिव आरोग्य कर्मचारी संघटना, बबलू बारी, आर एम काबंळे,अरशद शहा, सुभाष बाविस्कर , जितेंद्र बारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना मिलिंद लोणारी व आभार आर.टी.सोनवणे यांनी व्यक्त केले.


Protected Content

Play sound