Home धर्म-समाज कलाशिक्षकाने कुंचल्यातून साकारले वानररूपी हनुमान !

कलाशिक्षकाने कुंचल्यातून साकारले वानररूपी हनुमान !


फैजपूर-लाईवह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हनुमान जयंतीचे औचित्य साधून एस. बी. चौधरी हायस्कूल चांगदेव येथील कलाशिक्षक राजू साळी यांनी कुंचल्यातुन श्री हनुमान यांची आगळ्या वेगळ्या शैलीतून पेंटिंग तयार करण्यात आली.

 

सदर पैंटिंग मध्ये हनुमान आकाशातून येत असून पृथ्वीवर येत असून त्यांना वानराचे रूप दाखवण्यात आलेले आहे. समोरील बाजूवर वनराज दिसत आहे. पेंटिंग मध्ये निळ्या रंगाचा वापर करण्यात आलेला आहेत. ही पेंटींग बघितल्यावर मन प्रसन्न होते. राजू साळी यांच्या पेन्टिंगचे कौतुक होत आहे. फैजपूर वासियांना पेंटिंग रूपाने पर्वणी ठरत आहे.


Protected Content

Play sound