करणी सेनेच्या प्रमुखांचे मुक्ताईनगरात स्वागत , बैठक

 

मुक्ताईनगर : प्रतिनिधी । काल रात्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना प्रमुख सुखदेवसिंह गोगामेड़ी व त्यांच्या सहकाऱ्यांचे आगमन मुक्ताई जिनिंग येथे झाले त्यांच्या स्वागतानंतर  सामाजिक समस्यांवर त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली

 

मुक्ताईनगरचे उद्योजक कोमलसिंह राजपूत, सामाजिक कार्यकर्ते विलाससिंह राजपूत ,बोदवडचे सामाजिक कार्यकर्ते दिलीपसिंह पाटिल ,बापूसिंह राणा यांचे हस्ते सुखदेवसिंह गोगामेड़ी व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले

 

मुक्ताईनगरचे सामाजिक कार्यक्रये जीवनसिंह पवार, विकाससिंह राणा, प्रभाकर मोरे ,परिहार  ,बाविस्कर , प्रदीप पाटील, गजानन पाटील , राहुल पाटिल ,गोपालसिंह पाटील, मयूरसिंह मोरे , मुक्ताई जिनिंगचे संचालक भूषणसिंह राजपूत ,  रोशनसिंह राजपूत , दीपकसिंह पवार ,बिरलिंगे , भैय्या राजपूत, गणेश राजपूत , भूषण राजपूत , मलकापूरचे संदीपसिंह राजपूत आणि त्यांचे सहकारी सामाजिक समस्यांवरील चर्चेत सहभागी झाले होते . यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने  उपस्थित होते

 

सूत्रसंचालन ठाकोर यांनी केले आभार विलाससिंह पाटिल यांनी मानले .

 

Protected Content