पारोळा : प्रतिनिधी । शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील यानी आज अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीसाठी त्यांच्या परिवारातर्फे श्रीराम मंदिर समर्पण निधी म्हणुन १ लाख ११ हजार रूपयाचा धनादेश दिला
. अखंड हिंदुस्थानचे स्वप्न असलेले अयोध्येतील श्री राम मंदिर.बांधकामासाठी त्यांनी हा धनादेश निधी संकलन पदाधिकाऱ्यांकडे दिला या प्रसंगी रा,स्व,संघाचे, बजरंग दल, भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.