एचआयव्हीग्रस्त मुलांना सकस आहार व मिठाई वाटप

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  एचआयव्ही बाधीत मुला – मुलींना  सकस आहार , दीपावली निमित्त मिठाई , फरसाण , शिलाई मशीन , व कपडे  वाटप  महापौर जयश्री महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

 

सेवारथ परिवार आणि जैन श्र्वेतांबर  तेरापंथ  महिला मंडळाच्या वतीने एचआयव्ही बाधीत मुला – मुलींना  सकस आहार , दीपावली निमित्त मिठाई , फरसाण , शिलाई मशीन , व कपडे  वाटप कार्यक्रमाचे आयोजन अणूव्रत भुवन येथे  करण्यात आले होते. एचआयव्ही बाधीत मुला – मुलींना सकस आहार, फराळ, शिलाई मशीन व कपड्यांचे वाटप  महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

 

Protected Content