Home Cities जळगाव ईडीची चौकशीचा राष्ट्रवादीकडून निषेध (व्हिडिओ)

ईडीची चौकशीचा राष्ट्रवादीकडून निषेध (व्हिडिओ)

0
100


 

जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची ईडीची चौकशी लावल्याचा निषेध म्हणून आज पक्षातर्फे कार्यालयासमोर निषेध करण्यात आला.

राष्ट्रवादीच्या  आंदोलनप्रसंगी   ईडी झाली येडी…मोदी सरकार हाय-हाय! याच्यासह अन्य घोषणांनी परिसर दणाणून निघाला. याप्रसंगी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, सरचिटणीस अशोक पाटील, अजय बढे, रोहित सोनवणे, दिलीप महेश्वरी, राजेश गोयर, अशोक लाडवंजारी, माजी नगरसेवक सुनील माळी, बंडू भोळे, ममता तडवी, कुणाल बागुल, अरुण खैरनार, धनराज मराठे, पवन हटकर, किशोर शिंपी, विशाल देशमुख, गणेश शिरसाठ, सूरज बिऱ्हाडे, भैय्या पाटील, विकी पाटील, जावेद भाई जे. के. ग्रूप इंडिया आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/150389506587418

 


Protected Content

Play sound