Home Cities जळगाव इकरा शाळेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने प्रभात फेरी

इकरा शाळेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने प्रभात फेरी

0
130

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | इकरा बी. एम. जैन प्राथमिक शाळेत आजादी का अमृत महोत्सव ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 

इकरा शिक्षण संस्था संचलित इकरा बी. एम. जैन प्राथमिक शाळेत प्रभातफेरी आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. प्रभातफेरीमध्ये पालकही सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध खेळांचे सादरीकरण केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कामकाज पाहिले.

 


Protected Content

Play sound