जळगाव प्रतिनिधी । आमदार रोहीत पवार यांनी बारामती अॅग्रोच्या मदतीने जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेसाठी ५०० लीटर सॅनिटायझर मोफत उपलब्ध करण्यात आले आहे.
बारामती अॅग्रो व आमदार रोहित पवार यांच्यातर्फे जिल्ह्यातील प्रशासकीय विभागांना ५०० लिटर सॅनिटायझर मोफत उपलब्ध करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, युवक जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रवींद्र नाना पाटील, जिल्हा परिषद सदस्य भूषण पाटील, युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, राजेश पाटील, युवक प्रदेश सचिव संदीप पाटील, युवक महानगराध्यक्ष स्वप्नील नेमाडे, अॅड. कुणाल पवार, संजय चव्हाण, सुधीर पाटील यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००