नवी दिल्ली : वृत्तसंस्था । राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाकडून पाठवण्यात आलेल्या नोटिशीनंतर निवडणूक आयोगाकडून अधिकृत वक्तव्य जाहीर करण्यात आलंय. बुधवारी निवडणूक आयोगानं दिलेल्या स्पष्टीकरणात आपण या संबंधी कोणतेही निर्देश दिले नसल्याचं स्पष्ट केलंय.
निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्देशानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना आयकर विभागकडून नोटीस धाडण्यात आल्याचा उल्लेख काही मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला होता, त्यावर निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिलंय. आयोगानं या मीडिया रिपोर्टची माहिती चुकीची असून भारतीय निवडणूक आयोगानं केंद्रीय प्रत्यक्ष आयकर विभागाला नोटीस जारी करण्यासंबंधी कोणतेही निर्देश दिलेले नाहीत, असं निवडणूक आयोगानं म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाकडून पाठवण्यात आलेल्या नोटिशीनंतर निवडणूक आयोगाकडून अधिकृत वक्तव्य जाहीर करण्यात आलंय. बुधवारी निवडणूक आयोगानं दिलेल्या स्पष्टीकरणात आपण या संबंधी कोणतेही निर्देश दिले नसल्याचं स्पष्ट केलंय.
निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्देशानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना आयकर विभागकडून नोटीस धाडण्यात आल्याचा उल्लेख काही मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला होता,