आमदार रोहीत पवार यांची पवन जैन यांनी घेतली सदिच्छा भेट

 

चोपडा, प्रतिनिधी । कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहीत पवार आज २४ जानेवारी रोजी जळगाव जिल्ह्यातील दौऱ्यावर असतांना जळगाव जिल्हा आरोग्य समितीचे सदस्य पवन जैन यांनी जळगाव येथे भेट घेतली.

आमदार रोहीत पवार यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्याप्रसंगी पवन जैन यांनी जिल्ह्यातील युवकांनी सामाजिक कार्यात पुढाकार घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Protected Content