Home Cities पाचोरा आमदार पाटील यांनी केला गाळण बु.चे भावी सरपंच सावंत यांचा सत्कार

आमदार पाटील यांनी केला गाळण बु.चे भावी सरपंच सावंत यांचा सत्कार

0
34

पाचोरा, प्रतिनिधी । तालुका शिक्षक सेना यांच्या माध्यमातून आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते गाळण बुचे भावी सरपंच राजेंद्र सावंत यांचा सत्कार करण्यात आला.

आज रविवार दि. ३१ जानेवारी रोजी आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून शिक्षक सेना पाचोरा तालुका यांच्या हस्ते नवनिर्वाचित होणारे सरपंच राजेंद्र सावंत यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अंतुर्ली येथील जि. प. शाळेचे मुख्याध्यापक दिलीप बाविस्कर, शिक्षक सेनेचे पदाधिकारी, सर्व तालुक्यातील शिक्षक तसेच कृष्णापुरी परिसरातील मयूर महाजन, सौरभ चेडे, विष्णूंनगर माजी सरपंच राजेंद्र राठोड, अनिल सावंत असे अनेक जण उपस्थित होते.


Protected Content

Play sound