अवकाळी पाऊस : शिरपूरमध्ये एकाचा मृत्यू, ८ जण जखमी

धुळे (प्रतिनिधी) मंगळवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शिरपूरमध्ये एकाचा मृत्यू तर ८ जण जखमी झालेत. त्यातल्या ५ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, मंगळवारी रात्री धुळेसह परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे शिरपूरमध्ये एकाचा मृत्यू तर ८ जण जखमी झालेत. त्यातल्या ५ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे कळते. दरम्यान, या पावसात कोट्यवधींचे नुकसान झाले.

Protected Content