अमळनेर प्रतिनिधी । भाजपची अमळनेर शहर कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
भाजपचे शहराध्यक्ष उमेश वाल्हे यांनी आमदार स्मिता वाघ यांच्या मार्गदर्शनखाली कार्यकारिणी जाहीर केली असून यात सरचिटणीसपदी राकेश पाटील व विजय पंडित राजपूत, तर उपाध्यक्षपदी ७ जणांना स्थान देण्यात आले. उपाध्यक्षपदी चंद्रकांत देविदास कंखरे, दीपक गणेश पाटील, प्रीतपालसिंग राजेंद्रसिंग बग्गा, महेंद्र सुदाम महाजन, डॉ.संजय कांतीलाल शहा, स्नेहा संजय एकतारे, नूतन महेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे.. सरचिटणीसपदी राकेश पाटील, विजय पाटील, चिटणीसपदी शेखर सुभाष मराठे, दीपक रमेश चव्हाण, महावीर किशोर मोरे, कविता चेतन जाधव, सुवर्णा तुळशीराम हटकर, देविदास पुंडलिक लांडगे, कोषाध्यक्षपदी कमल कोचर; प्रसिद्धीप्रमुख स्वप्नील चौधरी; सहप्रसिद्धीप्रमुख मनोज बारी आणि सदस्यांमध्ये दिलीप साळी, विजय वानखेडे, मोतीराम हिंदुजा, दिलीप सैनानी, शीतल यादव, रंजना चौधरी, लता सोनवणे, भरतसिंग परदेशी, दीपक भोई, विनायक पाटील, रमेश धनगर, गोकुळ पाटील, संजय पाटील, सुपडू खाटीक, दिलीप जैन, मच्छिंद्र लांडगे, सुरेखा निकम, शामकांत भावसार, कैलास भावसार, सुभाष वर्मा आणि विशेष आमंत्रितांचा समावेश आहे.