रावेर प्रतिनिधी । येथून जवळ असलेल्या अभोडा गावाजवळ अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाने कारवाई केली असून ट्रक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.
याबात माहिती अशी की, आदिवासी भागातील आभोडा गावाजवळ एमएच 19/ बिजी 0761 ने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टॅक्टर-टॉली’ला बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास तहसिलदार उषाराणी देवगुणे, नायब तहसिलदार संजय तायडे टीम पकडले आहे. महसूल विभागाच्या करवाया बघता जिल्हात सर्वात जास्त केल्या आहे.