Home Cities यावल अजय कवडीवाले यांचे निधन

अजय कवडीवाले यांचे निधन

0
36

यावल ,प्रतिनिधी | येथील वाणी गल्लीतील रहिवाशी अजय रघुनाथ कवडीवाले (वय ५०) होमगार्ड याचे दि. २३ डिसेंबर गुरुवार रोजी आपल्या राहत्या घरी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्याच्या पश्चात आई ,पत्नी, मुलगी, तिन भाऊ असा परिवार आहे, ते दै.सकाळ चे पत्रकार राजु कवडिवाले व होमगार्ड प्रभारी समादेशक संजय कवडीवाले याचे लहान भाऊ होत. त्याच्या अंतयात्रा आज रात्री ९-०० वाजेला राहते घरापासून निघणार आहे


Protected Content

Play sound