पत्रकार वसंतराव पाटील यांना पितृशोक

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील पाडळसरे येथील दिलीपचंद गंभीर पाटील यांचे ८२ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा सोमवारी २६ जून रोजी सकाळी साडे नऊ वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. ते दिव्य मराठाचे पत्रकार वसंतराव पाटील यांचे वडील तर रणछोड पाटील, प्रभाकर पाटील यांचे काका आणि गौरव पाटील याचे आजोबा होत.

Protected Content