खामगाव येथील वीज वितरण कार्यकारी अभियंतापदी वीरेंद्र जसमतिया रुजू

खामगाव–लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील  महावितरण विभागीय कार्यकारी अभियंता म्हणून वीरेंद्र जसमतिया हे रूजू झाले.

 

यापूर्वी ते मुंबई येथील प्रकाशगड कॉर्पोरेट ऑफिस मध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून कार्यान्वित होते.  पदोन्नती झाल्यानंतर त्यांना आता कार्यकारी अभियंता बढती मिळाली आहे. यापूर्वी देखील ते खामगाव येथील महावितरण मध्ये कार्यान्वित होते.

Protected Content