राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले लवकरच ‘फेसबुक लाईव्ह’वर

Yogesh Desale

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेश प्रवक्ते योगेश देसले यांची पहिलीच थेट मुलाखत आज (दि.१५) सायंकाळी ७.३० वाजता ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ च्या माध्यमातून ‘फेसबुक लाईव्ह’ वर पाहण्याची संधी आमच्या प्रेक्षक-वाचकांना मिळणार आहे. तेव्हा वरील वेळात ही मुलाखत बघण्यासाठी तयार राहा.

Add Comment

<p>Protected Content</p>