Home Cities यावल शिवदास गायकवाड यांचे अपघाती निधन

शिवदास गायकवाड यांचे अपघाती निधन

yawal nidhan varta
yawal nidhan varta

yawal nidhan varta

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील टाकरखेडा येथील ग्रामसेवक नागनाथ गायकवाड यांचे ज्येष्ठ बंधु शिवदास विष्णु गायकवाड यांचे अपघाती निधन झाले. उद्या १४ जुलै २०१९ रविवार रोजी त्यांच्यावर सकाळी १o वाजता त्यांच्या मुळगाव भादा ता. औसा जि. लातुर येथे अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.


Protected Content

Play sound