मानवाधिकारी न्याय व सुरक्षा परिषद जिल्हाध्यक्षपदी देवकांत पाटील यांची फेरनिवड

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील विरावली येथील अ‍ॅड. देवकांत बाजीराव पाटील यांची भारतीय मानवाधिकार न्याय व सुरक्षा परिषदेवर जळगाव जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे.

भारतीय मानवाधिकार न्याय व सुरक्षा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष ,सचिव महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्की राजपूत यांनी मेल करून अ‍ॅड. देवकांत बाजीराव पाटील यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष म्हणून फेर निवड केली असल्याचे कळविले आहे.

पाटील हे छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशनचचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे यावल तालुकाध्यक्ष म्हणून कार्य करत आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून फेर मिळालेल्या जबाबदारीचे बद्दल विश्‍वास दर्शविला म्हणून त्यांनी संघटेनेच्या सर्व सन्मानिय पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करत मिळालेल्या या संधी म्हणून सोनं करुन जिथे -जिथे मानवाधिकाररांचे उलंघन होऊन तिथे अन्याय होईल तेथे न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहू व मानवाधिकार बरोबरच त्यांचे संरक्षण करुन या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करू असे पाटील यांनी सांगितले.

देवकांन पाटील यांच्या निवडीबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष सचिव प्रदेश अध्यक्ष विकी राजपूत, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मनोहर चौधरी परिषदेचे उप प्रदेश अध्यक्ष प्रल्हाद पाटील, मुंबई प्रदेश अध्यक्ष अ‍ॅड सतीश ताके ,सविता कुमावत ,सुरेश उप्पर ,अर्जुन चव्हाण राजेंद्र बोरकर, कृष्णा कंडेलकर ,अरविंद माने ,प्रदीप पाटील ,यांचे सह परिषदेच्या संघटनेचे कडून शुभेच्या देण्यांत आल्यात. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देखील त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.

राष्ट्रवादीचे जिल्ह्याअध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, आमदार शिरिष चौधरी, माजी पालकमंत्री डॉ सतीश पाटील ,विधान सभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले , राष्ट्रवादी विधानसभा प्रमुख अनिल साठे, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे, पंचायत समितीचे गट नेते शेखर सोपान पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य तथा क्रीडा सभापती रवींद्र पाटील , माजी उप सभापती दीपक पाटील , सेनेचे उपजिल्ह्यासंपर्क प्रमुख भूषण नागरे , घनश्याम निळे , मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष अजय पाटील , शशिकांत पाटील, यावल वकील बार संघ अध्यक्ष अँड. विनोद परतणे यावल बार संघ सचिव अ‍ॅड. धीरज चौधरी, अ‍ॅड. के डी पाटील , अ‍ॅड. नितीन चौधरी , अ‍ॅड. गोविदा बारी , अ‍ॅड. निवृत्ती पाटील , अँड उमेश बडगुजर,अँड गौरव पाटील , किशोर माळी , हितेश गजरे , विनोद पाटील , शरद राजपूत ,संजू पाटील पवन पाटील , गिरीष पाटील , जमीर पटेल आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहे.

Protected Content