Home धर्म-समाज यावल येथील पटेल दाम्पत्य हजयात्रेस रवाना

यावल येथील पटेल दाम्पत्य हजयात्रेस रवाना

0
121

haj yatra

यावल प्रतिनिधी । शहरातील गणपती नगरमधील रहिवासी जेष्ठ बांधकाम व्यवसायीक समद चाँद पटेल व सुरैय्या समद पटेल हे दोघ पती पत्नी आज दि. १८ जुलै रोजी सायंकाळी पवित्र हजयात्रेसाठी रवाना होत आहेत.

मुंबईहुन ते दि. २२ जुलै रोजी रात्रीच्या एअर इंडियाच्या विमानाने जद्दा व जद्दाहुन पुढील चाळीस दिवसाचा त्यांचा हज यात्रेचा प्रवास सुरू होणार आहे. या निमित्ताने आज पटेल कुटुंबाच्या वतीने पारंपारीक पद्धतीने धार्मिक विधीवत कार्यक्रम पार पडले असून यात प्रसादाच कार्यक्रम घेण्यात आले आहे. यावेळी समाज बांधव पटेल कुटुंबातील नातेवाईकांनी त्यांना निरोप दिला आहे.


Protected Content

Play sound