Home Cities चोपडा यशोदाबाई मगरे यांचे निधन

यशोदाबाई मगरे यांचे निधन


y.magare

चोपडा, प्रतिनिधी | तालुक्यातील लासुर येथील युवराज शंकर मगरे यांचा पत्नी यशोदाबाई युवराज मगरे यांचे आज (दि.२१) दुपारी ४.३० च्या सुमारास प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

 

त्यांची अंत्ययात्रा उद्या (दि.२२) सकाळी १०.०० वाजता त्यांच्या राहत्या घरून काढण्यात येणार आहे.


Protected Content

Play sound