Home Cities जळगाव 20 फेब्रुवारी रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

20 फेब्रुवारी रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी | महिला लोकशाही दिन जिल्हा स्तरावर दर महिन्याचा तिसरा सोमवार व तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी राबविण्यात येतो.

परंतु महिला लोकशाही दिन सोमवारी शासकीय सुटी असल्याने दिनांक 20 फेब्रुवारी, 2024 मगळवार रोजी सकाळी 11 वाजता मा. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.


Protected Content

Play sound