Home Cities जळगाव दोषींवर कठोर कारवाई करणार – महाजन (व्हिडीओ)

दोषींवर कठोर कारवाई करणार – महाजन (व्हिडीओ)


na.girish mahajan

जळगाव, प्रतिनिधी | झालेली घटना अत्यंत निषेधार्ह आहे. हा प्रकार अजिबात अपेक्षित नव्हता. याची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. यात सहभागी असणाऱ्या कार्यकर्त्यांवर निलंबनाची कठोर कारवाई केली जाईल, अशी ठाम भूमिका भाजपचे ज्येष्ठ नेते व माजीमंत्री गिरीश महाजन यांनी आज (दि.१०) सायंकाळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

 

ते पुढे म्हणाले की, हा प्रकार केवळ एका तालुक्यापुरता मर्यादित होता. तेथील अध्यक्ष निवडीवरून दोन गटात मतभेद होते, कार्यकर्त्यांचा त्यावरून तेथील नेते प्रा. सुनील नेवे यांच्यावर रोष होता. तो त्यांनी व्यक्त केला पण त्यांची पद्धत आणि वेळ योग्य नव्हती. भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे, त्यामुळे दोषी लोकांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2435202913476905/

 


Protected Content

Play sound