यावल नगरपरिषेदचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपरिषेदच्या सार्वत्रिक पंचवार्षीक निवडणूकीत ११ प्रभागांच्या २३ जागांसाठीचे आरक्षण सोडत आज जाहिर करण्यात आले. यात १२ महिला तर ११ पुरूषांचा समावेश करण्यात आले आहे.

 

यावल नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठीची आरक्षण सोडतची बैठक नगरपरिषदेच्या सभागृहात सोमवार १३ जून रोजी सकाळी ११ वाजता उपजिल्हाधिकारी प्रसाद मते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आले. यात ११ प्रभागातून २३ नगरसेवकांची निवड करण्यात येणार आहे.  यात २३ जागांपैकी १२ जागा महिला राखीव ठेवण्यात आले आहे.

 

प्रभाग क्रमाक १

अ- सर्वसाधारण महिला,

ब- सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमाक २

अ- अनु.जाती,

ब- सर्वसाधारण महिला

 

प्रभाग क्रमांक-३

अ- अनु जमाती महिला

ब-सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक-४

अ- सर्वसाधारण महिला

ब- सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक-५

अ-  अनु जाती महिला

ब- सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक- ६

अ- सर्वसाधारण महिला

ब- सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक-७

अ- सर्वसाधारण महिला

ब- सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक-८

अ- सर्वसाधारण महिला

ब- सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक-९

अ- सर्वसाधारण महिला

ब- सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक-१०

अ- सर्वसाधारण महिला

ब- सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक-११

अ- अनुजमाती

ब- सर्वसाधारण महिला

क- सर्वसाधारण महिला

 

या आरक्षणावर हरकती स्विकारण्याची साठीची शेवटी मुदत १५ जुन असणार असल्याचे नगर परिषद प्रशासनाच्या जाहीर करण्यात आले आहे .

Protected Content