Home Cities धरणगाव विनायक बागुल यांचे निधन ; आज अंत्ययात्रा

विनायक बागुल यांचे निधन ; आज अंत्ययात्रा


d87539a6 a6f8 42c5 99ad da2611762523
 

धरणगाव (प्रतिनिधी) येथील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक विनायक भिला बागुल यांचे दि.१९ डिसेंबर २०१९ गुरुवार रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी गौतम नगरमधील राहत्या घरातून निघणार आहे.

 

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माजी मुख्याध्यापक विनायक भिला बागुल यांचे धरणगाव गौतम नगरमधील राहत्या घरी दुःखद निधन झाले. ते प्रा.डॉ .मिलिंद बागुल व नाना बागुल यांचे वडील होत. त्याच्या पश्चात पत्नी,दोन मुलं, एक मुलगी, सुना, नातवंडे, जावई असा मोठा परिवार आहे.


Protected Content

Play sound