यावल (प्रतिनिधी) येथील मोठ्या मारुती जवळील रहिवासी विमल सुधाकर देशमुख (वय ८०) यांचे रविवारी सकाळी ९.४५ वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. संजय , चंद्रकांत व प्रशांत देशमुख यांच्या त्या मातोश्री होत्या.
विमल देशमुख यांचे निधन
6 years ago
No Comments