Home Cities पाचोरा विलास रतन देवरे यांचे निधन

विलास रतन देवरे यांचे निधन

0
42

vilas devre nidhanपाचोरा प्रतिनिधी । येथील विलास रतन देवरे यांचे अकस्मात निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत.

संभाजी ब्रिगेड पाचोरा शहर अध्यक्ष रवि देवरे यांचे लहान बंधु विलास रतन पाटील (देवरे) यांची अचानक तब्बेत बिघडल्या कारणाने त्यांचे दिनांक २४ रोजी सकाळी ६.३० वाजता दु:खद निधन झाले. त्यांची अंत: यात्रा दि: २५-०७-२०१९ रोजी सकाळी ९.०० वाजता राहत्या घरुन (गोविंद नगरी शेजारी) येथुन निघणार आहे.


Protected Content

Play sound