Home Cities यावल विकास चौधरी यांचे निधन

विकास चौधरी यांचे निधन

c11e3f24 d0e4 4c96 81e7 17672aa41110
c11e3f24 d0e4 4c96 81e7 17672aa41110

c11e3f24 d0e4 4c96 81e7 17672aa41110

यावल (प्रतिनिधी) डोंबिवली मुंबई येथील रहिवासी विकास हरिश्चंद्र चौधरी (वय ४१) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सोमवारी (दि.3) निधन झाले.

 

तालुक्यातील दहिगाव येथील पत्रकार जीवन मुरलीधर चौधरी यांचे ते पुतणे होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound