पारोळा शेतकी संघाच्या अध्यक्षपदी विजय पाटील तर उपाध्यक्षपदी गंगुबाई पाटील बिनविरोध

पारोळा- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या शेतकीय संघावर शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांनी १५ च्या १५ जागा निवडून आणल्या होत्या व आज शेतकीय संघाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी विजय सुदाम पाटील तर उपाध्यक्षपदी गंगुबाई प्रकाश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

याप्रसंगी या नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा आमदार चिमणराव पाटील व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी सत्कार करत अभिनंदन केले. याप्रसंगी शेतकी संघाचे मा.अध्यक्ष जिजाबराव पाटील, गोविंद पाटील, जि.प.मा.कृषि सभापती डॉ. दिनकर पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रशांत पाटील, तालुकाप्रमुख मधुकर पाटील, बाजार समितीचे संचालक प्रा.बी.एन.पाटीलर, भैय्यासाहेब पाटील, एरंडोल मा.तालुकाप्रमुख बबलुपाटील, देवगांव सरपंच समीर पाटील, शेतकी संघाचे संचालक सुधाकर पाटील, डॉ. निलेश पाटील, भैय्यासाहेब पाटील, भैय्यासाहेब पाटील, साहेबराव पाटील, डॉ. जितेंद्र गिरासे, दिपक पाटील, राहुल चव्हाण, प्रकाश पाटील, मधुमती पाटील, सचिन पाटील, भिडुभाऊ जाधव, उंदिरखेडे सरपंच गणेश पाटील, शेतकी संघाचे उपाध्यक्ष सखाराम चौधरी, नाना पाटील, संचालक भिकन महाजन, दास पाटील, राजेंद्र पाटील, सुभाष पाटील, भिका महाजन, उद्योजक अमृत चौधरी, मेहु विकासो चेअरमन सुरेश पाटील, सावखेडा येथील कोमल पाटील, भोमा पाटील, प्रकाशनाना पाटील, नगरसेवक अमोल पाटील, मंगरूळ येथील बंटी पाटील, बांधकाम व्यावसायिक विलास वाघ, राजु पाटील, उपतालुकाप्रमुख समाधान मगर, टिटवी येथील उदय पाटील, बंटी पाटील, भैय्यासाहेब पाटील, ज्ञानेश्वर बारी, विचखेडा येथील विजय निकम, आडगांव पोलीस पाटील मनोहर मोरे, अमोल मराठे, योगेश चौधरी, पिंटु बारी, पंकज मराठे, अमोल पाटील, छोटु पाटील, प्रविण पाटील यांचेसह आदी उपस्थित होते.

Protected Content