Home राष्ट्रीय विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

0
22

vijay mallya
vijay mallya
नवी दिल्ली वृत्तसंस्था । कर्जबुडवा विजय माल्ल्या याची प्रत्यार्पणाच्या विरोधातील याचिका लंडन येथील कोर्टाने फेटाळली असल्याने त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ब्रिटनने काही दिवसांपूर्वीच विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पणावर स्वाक्षरी केली आहे. याच्या विरोधात त्याने लंडन येथील न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र आता ही याचिका लंडन येथील न्यायालयाने फेटाळून लावली आहे. याचा मल्ल्यास दणका बसला असून त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता त्याला भारतात नेमके कधी आणले जाणार याकडे लक्ष लागले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound