Home Cities यावल कार्यकर्ते व जनतेच्या भावनांचा विजय – शिरीष चौधरी (व्हिडिओ)

कार्यकर्ते व जनतेच्या भावनांचा विजय – शिरीष चौधरी (व्हिडिओ)

0
49


WhatsApp Image 2019 10 24 at 6.21.13 PM

फैजपूर , प्रतिनिधी | रावेर मतदार संघात महाआघाडीचे उमेदवार शिरीष चौधरी यांनी विजय मिळविला आहे. या विजयाबाबत त्यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूज शी संवाद साधला. यात त्यांनी आपल्या विजयाचे श्रेय हे महाआघाडीचे कार्यकर्ते व जनेतेला दिले आहेत.

शिरीष चौधरी यांनी सांगितले की, विकासाचा मुद्दा असतांना हा सर्व कार्यकर्ते व जनतेचा विजय आहे. जनतेची आपल्या भागात विकास व्हावा ही जी आकांक्षा होती तिचा हा विजय असून हा कोण्या एकट्या व्यक्तीचा विजय नाही. सर्वाना मनापासून धन्यवाद देतो. दरम्यान, शिरीष चौधरी यांच्या विजयानंतर ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यानंतर शिरीष चौधरी यांनी खिरोदा येथे त्यांचे वडील स्व. मधुकरराव चौधरी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.


Protected Content

Play sound