Home आरोग्य साळवा येथे आगीत भाजलेल्या गायीवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे यशस्वी उपचार

साळवा येथे आगीत भाजलेल्या गायीवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे यशस्वी उपचार

0
127


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील साळवा येथे ७ मे रोजी हिलाल माधव पाटील यांच्या खळ्याला अचानक आग लागल्याची घटना घडली. खळ्यात जनावरे बांधलेली असल्याने ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत तत्काळ जनावरांना सुरक्षित स्थळी हलवले. मात्र या दुर्घटनेत एक गाय सुमारे ६० ते ७० टक्के भाजली.


Protected Content

Play sound