जळगाव प्रतिनिधी । वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जळगाव लोकसभा अंजलीताई बाविस्कर व रावेर लोकसभा उमेदवार नितीन कांडेलकर यांच्या उमेदवारी अर्ज मोठे शक्तिप्रदर्शन करून दाखल करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा निरीक्षक शरद वसतकर, जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, युवा जिल्हाध्यक्ष बाळाभाऊ पवार, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, फिरोज भाई शेख, दानिश भाई, शाकिर भाई, सुदाम सोनवणे,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा छायाताई सावळे, महिला जिल्हाध्यक्षा सुजाताताई ठाकुर, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा संगिताताई भामरे, महिला आघाडी जिल्हा महासचिव वंदनाताई सोनवणे, महिला आघाडी महानगर अध्यक्षा कविता ताई सपकाळे,जिल्हा सचिव संजय सुरडकर, जिल्हा कोषाध्यक्ष अरुण नरवाडे, हेमंत सुरवाडे, डिगंबर सोनवणे, भुसावळ तालुकाध्यक्ष रुपेश साळुंके, बोदवड तालुका अध्यक्ष सुपडा निकम, जामनेर तालुका अध्यक्ष सचिन सुरवाडे, यावल तालुका अध्यक्ष मनोजभाऊ कापडे, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष संजय कांडेलकर, रावेर तालुका अध्यक्ष बाळूभाऊ शिरतुरे, चोपडा तालुकाध्यक्ष रुपेश भालेराव, भुसावळ युवा तालुकाध्यक्ष प्रमोद बावस्कर, बोदवड युवा तालुकाध्यक्ष जगन गुरचळ, जामनेर युवा तालुकाध्यक्ष भागवत सुरडकर, यावल युवा तालुकाध्यक्ष सचिन बाऱ्हे, मुक्ताईनगर युवा तालुकाध्यक्ष संजय धुंदले, रावेर युवा तालुकाध्यक्ष सोनु कोंघे, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र भाऊ सुरडकर, जिल्हा संघटक सैय्यद असलम भाई बागवान, मुक्ताईनगर वि. क्षे. प्र. सलिम भाई शेख, भुसावळ शहराध्यक्ष गणेश इंगळे, युवा जिल्हा उपाध्यक्ष तुषार जाधव, युवा जिल्हा सचिव विद्यासागर खरात, युवा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश सोनवणे (बंटिभाऊ), भुसावळ तालुका संघटक बबन कांबळे, जिल्हा सचिव गोपीचंद सुरवाडे, जिल्हा सचिव महेश भाऊ तायडे यांच्यासह महिला व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.