Home Cities यावल वसंत नथ्थु माळी यांचे निधन

वसंत नथ्थु माळी यांचे निधन


e875701b c282 4b7d 9baf 64ade3f30e83

यावल ( प्रतिनिधी) येथील महाजन गल्लीतील रहिवाशी व भाजीपाला विक्रेते वसंत उर्फ बाळु नथ्थु माळी यांचे काल सकाळी वयाच्या ६० व्या वर्षी निधन झाले, ते काही दिवसांपासून आजारी होते.

 

काल सकाळी त्यांची प्रकृती बिघडल्याने कुटुंबियांनी आपला मतदानाचा हक्क बजावुन वसंत माळी यांना उपचाराकरीता भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात नेले असता त्यांचे रूग्णालयात निधन झाले. काल सायंकाळीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मृत्यु पश्चात कुंटुबात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. भाजीपाला विक्रेते उमाकांत माळी यांचे ते वडील होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound