
जळगाव प्रतिनिधी । येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आज जळगाव मुस्लीम मंच आणि विविध संघटनांनी एकत्रितपणे आंदोलन केले आले. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जळगाव मुस्लिम मंच,समाजवादी पार्टी,एमआयएम, मनियार बिरादरी, मौलाना आज़ाद विचार मंच,अलफैज़ फॉउंडेशन, अमन एजुकेशन, अमन फॉउंडेशन, जन नायक, लकी फॉउंडेशन, आयडियल, मीर शुकरुल्ला, ईशान फाउंडेशन, रौशनी फॉउंडेशन,हॉकर्स यूनियन, मौलाना अबुल कलाम आजाद, नॅशनल स्पोर्ट्स, आदी संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1128435290880848/
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2201263986844900/
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2399795727003426/