Home Cities भुसावळ आयुध निर्माणतील स्फोटात जखमी झालेल्यांना मुंबईला हलविले ( व्हिडीओ )

आयुध निर्माणतील स्फोटात जखमी झालेल्यांना मुंबईला हलविले ( व्हिडीओ )

0
35

patient varangaon ordnance factory

जळगाव प्रतिनिधी । आज सकाळी वरणगाव येथील आयुध निर्माणीतील स्फोटात जखमी झालेल्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबई येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

आज सकाळी वरणगाव ऑर्डनन्स फॅक्ट्री (आयुध निर्माणी कारखाना) येथे झालेल्या स्फोटात तीन कर्मचारी जखमी झाले होते. या तिन्ही कर्मचार्‍यांना उपचारासाठी जळगाव येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने या तिघांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले. दरम्यान, आमदार सावकारे यांनी उपचार सुरू असलेले कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली.

पहा : रूग्णांना मुंबई येथे हलवत असतांनाचा व्हिडीओ.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/466484767315578


Protected Content

Play sound