Home धर्म-समाज रावेर वनपरिक्षेत्र कार्यालयात डॉ. आंबेडकरांना अभिवादन

रावेर वनपरिक्षेत्र कार्यालयात डॉ. आंबेडकरांना अभिवादन

0
101

raver abhiwadan

रावेर प्रतिनिधी । भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 128 जयंती वनपरिक्षेत्र कार्यालय रावेर येथे वनक्षेत्रपाल राजेंद्र राणे यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करून साजरी करण्यात आली.

यावेळी श्री राणे यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्या विषयी माहिती विशद केली. यावेळी वनपाल अरविंद धोबी, संजय भदाणे, आगार रक्षक यशवंत पाटील, वनरक्षक प्रकाश सलगर, हरिष थोरात, सुपडू सपकाळे, गजानन आढवने, सोपान बदगणे, नीलम परदेशी, कल्पना पाटील कार्यालयीन कर्मचारी अरुण भंगाळे, मेहरबान तडवी, संगणक परिचालक गौरव अस्वार आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound