रावेर येथे अवकाळी पावसाने शेतक-यांचे टेंशन वाढविले

रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | रावेर तालुक्यात अवकाळी पावसाने शेतक-यांचे टेंशन वाढविले आहे.वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे रब्बीचे धोक्यात आहे. काल रात्री मूसळधार पाऊस झाला असून याचा हराभरा गहुला बसणार आहे.

रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात हराभरा व गव्हाची लागवड असून काल झालेल्या पावसामुळे शेतक-यांचे टेंशन वाढले आहे.अनेक शेतक-यांचा हरभरा कापून पडला आहे.तर आज दिवसभर ढगाळ वातावरण असून वारग सुटले आहे.काल झालेल्या पावसामुळे नुकसानीची माहिती मिळू शकली नाही.

 

Protected Content