Home धर्म-समाज फैजपूर विकासोच्या चेअरमनपदी राजेश महाजन यांची बिनविरोध निवड

फैजपूर विकासोच्या चेअरमनपदी राजेश महाजन यांची बिनविरोध निवड

0
28

फैजपूर प्रतिनिधी । येथील विकास सोसायटीचे चेअरमन पांडुरंग सराफ यांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिला असून या रिक्त जागेवर आज (दि.१८) रोजी वि. का. सोसायटीच्या संचालकांच्या बैठकीमध्ये राजेश विलास महाजन यांची चेअरमनपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी संचालक चंद्रशेखर चौधरी, मिलिंद वाघूळदे, अप्पा चौधरी, केतन  किरंगे, नितीन नेमाडे, मेघश्याम कोल्हे, संतोष मेढे, लतीका भंगाळे यांची उपस्थिती होती.

 

 


Protected Content

Play sound