Home Cities जळगाव …आणि दादा व मामांनी खेळली फुगडी ! ( व्हिडीओ )

…आणि दादा व मामांनी खेळली फुगडी ! ( व्हिडीओ )

0
32
dada mama fugdi

dada mama fugdi

जळगाव प्रतिनिधी । जळगाव लोकसभा मतदारसंघातून विक्रमी विजयाकडे वाटचाल करणार्‍या आमदार उन्मेषदादा पाटील यांनी आमदार राजूमामा भोळे यांच्यासोबत फुगडी खेळून आनंद व्यक्त केला.

आमदार उन्मेष पाटील यांनी निर्णायक आघाडी घेतली असून ते दणदणीत मताधिक्याने विजयी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे भाजपने जोरदार जल्लोषास प्रारंभ केला आहे. यात आमदार राजूमामा भोळे यांनी आपल्या सौभाग्यवती सौ. सीमा भोळे यांच्यासह फुगडी खेळून आनंद व्यक्त केला. यासोबत त्यांनी भावी खासदार उन्मेषदादा यांच्यासोबत फुगडी खेळताच उपस्थितांच्या आनंदाला उधाण आले.

पहा – दादा व मामांचा फुगडी खेळतांनाचा व्हिडीओ.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound