जळगाव प्रतिनिधी । मोदी सरकारने केलेली कामे आणि सर्वांच्या सहकार्याने आपल्याला यश मिळाले असल्याचे प्रतिक्रिया विजयाच्या मार्गावर असणार्या उन्मेष पाटील यांनी व्यक्त केली आहे.
आमदार उन्मेष पाटील यांना भक्कम आघाडी मिळाली असून त्यांचा विजय दृष्टीक्षेपात आला असून यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना त्यांनी सर्वांच्या सहकार्याने विजय मिळविल्याचे सांगितले. ते म्हणाले की, मोदींच्या विकासाला लोकांनी प्रतिसाद दिला आहे. यामुळे आपल्याला विजय मिळाल्याचे ते म्हणाले.
पहा : उन्मेष पाटील यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया.