भाजपच्या विजयी घोडदौडीवर आ.राजुमामा भोळे यांची प्रतिक्रीया !

rajumama bhole

 

जळगाव (प्रतिनिधी) रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार उन्मेष पाटील व रक्षाताई खडसे हे प्रचंड मतांनी आघाडीवर आहेत. या संदर्भात आमदार राजूमामा भोळे यांनी मतदारांचे आभार मानत हा मोदींच्या विकासाचा विजय असल्याची प्रतिक्रिया ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ला दिली आहे.

 

 

Add Comment

Protected Content