Home Uncategorized जळगाव- दुसरी फेरी : उन्मेष पाटील आघाडीवर

जळगाव- दुसरी फेरी : उन्मेष पाटील आघाडीवर

0
26

जळगाव प्रतिनिधी । जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या दुसर्‍या फेरीत उन्मेष पाटील आघाडीवर आहेत.

जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार उन्मेष पाटील तर महाआघाडीचे गुलाबराव देवकर यांच्यात काट्याची टक्कर झाली होती. २३ एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर आज (२३ मे) रोजी सकाळी आठ वाजेपासून शासकीय गोदामात मतमोजणी सुरू झाली आहे. यातील दुसर्‍या फेरीमध्ये आमदार उन्मेष पाटील यांनी २९९२७ मतांची आघाडी घेतली आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण २४ फेर्‍या होणार आहेत. अधिकृत निकाल सायंकाळी उशीरा लागण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound